अमृत महोत्सव या उद्देशाने अमळनेर येथे राबवण्यात आले Run fit for India

शेअर करा.

सामाजिक आणि खेळ मंत्रालय विभाग नेहरू युवा केंद्र मार्फत अमळनेर तालुक्यातील रामेश्वर या गावांमध्ये काही तरुणांना एकत्र करून भारताचे अमृत महोत्सव या उद्देशाने Run Fit For India हा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये 100 मीटर 200 मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग घेऊन. सकाळी सात वाजता धावायला सुरुवात केली यात विद्यार्थ्यांना उत्साह निर्माण झाला. धावण्याच्या स्पर्धेत

प्रथम क्रमांक विजय पाटील :

द्वितीय क्रमांक हर्शल साळुंखे केशव पाटील कल्पेश पाटील विशाल पाटील अभिषेक पाटील दीपक पाटील इत्यादी मुलं या कार्यक्रमात सहभागी होते.तसेच

या कार्यक्रमात रामेश्वर गावाचे सरपंच गजानन जी जाधव यांच्या हस्ते प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली इतर ग्रामपंचायत सदस्य देखील उपस्थित होते.

 

 

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply