अल्पवयीन मुलीला तरूणाने पळवले आजीला दिला झांसा.

वृद्ध आजी आपल्या अल्पवयीन नातीला मुलीकडे भेटायला घेऊन जाण्याकरीता बसस्थानकावर असताना लघुशंकेला जाऊन येते , असे आजीला कळवून मुलगी बेपत्ता झाली . आजी व इतर नातेवाइकांनी तीला सापडवण्याचा खूप प्रयत्न केला . तिच्या मोबाइल फोन वर संपर्क केला असल्या वेळी त्या मुलीने आपला मोबाइल स्विच आँफ करून ठेवला होता . बर्याच सामाजिक कार्यकर्ती मंडळी व नातेवाइकांनी खूप तपास केला असतांना ती मुलगी मोटारसायकलवर ( क्र . एमएच १८ बीपी ९ ३०७ ) एका तरुणासोबत भागवत रोडने गेल्याची बातमी मिळाली .

 

मोटारसायकल ही गोपीचंद बारकू पवार ( डाबली धांदरणे , ता . शिंदखेडा ) या मुलांच्या जवळ होती व एक महिन्यापूर्वी यानेच तरुणीला त्या मुलीच्या आईच्या गावातून पळवून नेणार असल्याचे सांगीतले होते . त्यामुळे गोपीचंद याच तरुणाने तिला लालच दाखवून पळवून घेऊन गेल्याची खात्री झाल्याने आजीच्या सांगण्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला गोपीचंद पवार यांनविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.