आईच्या निधनामुळे अक्षय परतले

बॉलिवूड फेम स्टार अक्षय कुमारच्या आईचं निधन झालं असून त्याला शूटिंगसाठीच्या कामासाठी यूकेला परत जावं लागलं आहे . अक्षय यांची युकेमध्ये आपल्या ‘सिन्ड्रेला ‘ या फिल्मची शुटिंग करत आहे . आज अक्षय मुंबईतील एका प्रायव्हेट एयरपोर्टवरून यूकेला निघाले आहे . विरल भयानी यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून . मात्र यावेळी अक्षयने आपल्या कुटुंबाला या काळात एकटं न सोडता सर्वांना आपल्यासोबत घेऊन जाण्याचे नक्की केले आहे . अक्षयसोबतच इतर कुटुंबीय सध्या दुःखात आहेत . त्यामळे अक्षयने आपल्या कटंबालासुद्धा युकेला नेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.