आता आपण सहज बदलू शकता आधार कार्डवरील पत्ता , मिनिटात होईल काम ; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

प्रोसस यूनिक आयडेटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने ( UIDAI ) यासाठी काही खास नियम बनवले आहेत . UIDAI ने कोणत्याही पुराव्याशिवाय आधारमधील पत्ता बदलण्याची सुविधा बंद केली आहे . याशिवाय काही नियमात बदल केले आहेत . आता ज्यांना कार्डवरील पत्ता बदलायचा आहे त्यांना नवीन नियमाचे पालन करावे लागेल नाव / पत्ता बदलण्यासाठी आवश्यक आहेत सकागदपर्व यूआयडीएआयने माहिती दिली की . पुराव्याशिवाय नावात बदल केला जाणार नाही . यूआयडीएआयने ३२ कागदपत्रांचा उल्लेख केला आहे . जे आधार अपडेट करण्यासाठी ग्राहा धरली जातील . यातील एक कागदपत्र तरी असणे आवश्यक आहे .
*आधारवरील पत्ता बदलण्याची प्रक्रिया
• पत्ता बदलण्यासाठी सर्वात आधी यूआयडीएआपच्या अधिकृत अबसाइट ssup.uidai.gov.in/ssup/ वर जा
• आता ” Proceed to update Aadhaar वर क्लिक करा पेये १२ आकडी UID नंबर टाका .
• यानंतर काप्या कोडच्या मदतीने आधार रिटेल व्हेरिफाय करा .
• आता रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाका
• मोबाइलवर आलेल्या ओटीपीद्वारे फोन नंबर व्हेरिफाय करा .
• आता आधार कार्डची माहिती टाका वनवीन पत्ता द्या
• यानंतर यूआयडीएआयने ज्या ३२ कागदपत्राचा उल्लेख केला आहे त्यापैकी एक पुरावा म्हणून अपलोड करा ,

Leave a Reply

Your email address will not be published.