आता तुम्ही प्लॅटफॉर्म तिकिटावर करू शकता ट्रेनमध्ये प्रवास ! जाणून घ्या.

नवी दिल्ली : तुम्ही जर रेल्वेने प्रवास केला असेल तर तुम्हाला माहित असेल की रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म तिकिट हे केवळ 2 ते 3 तासांसाठी वैध असते म्हणजेच प्लॅटफॉर्म तिकिट घेतलेले असले तरी 2 ते 3 तासांपेक्षा अधिक वेळ रेल्वे स्टेशनवर थांबता येत नाही .

* तुमच्याकडे केवळ प्लॅटफॉर्म तिकिट आहे आणि अचानक रेल्वे सुरु झाली तर घाबरण्याचं कारण नाही – अशावेळी टीसीला प्लॅटफॉर्म तिकिट दाखवून तुम्हाला जो प्रवास करायचा त्याचं तिकिट घेता येते

* रेल्वेच्या नियमांनुसार आपतकालीन स्थितीत प्लॅटफॉर्म तिकिटचा उपयोग करुन प्रवास करता येतो .

Leave a Reply

Your email address will not be published.