आता दीपिका बनणार द्रौपदी !

शेअर करा.

बॉलिवूड ची दिग्गज अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने आधुनिक असो किंवा ऐतिहासिक भूमिका , दीपिकाने या भूमिकांना पुरेपूर न्याय दिला आहे . आगामी काळात दीपिका अनेक चित्रपटांमध्ये झळकणार आहे . मात्र , नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार दीपिका द्रौपदी बनणार असल्याचं सांगण्यात येत आहे . सूत्रांनुसार , प्रसिद्ध लेखिका अनुजा चंद्रमौलीने म्हटलं आहे . एका चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे . हा चित्रपट राणी जिंदानच्या एका पुस्तकावर आधारित आहे आणि यामध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोन द्रौपदीच्या भूमिकेत दिसणार असल्याचंदेखील म्हटलं आहे . त्यामुळे सर्वत्र एकच उत्सुकता निर्माण झाली आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply