• Tue. Aug 16th, 2022

  आता Robot देणार सजीवाला जन्म, Washington मध्ये झाली या नवीन यंत्रमानवाची निर्मिती.

  ByKhandeshTimes

  Dec 1, 2021 ,
  Khandesh times news

  वॉशिंग्टन : रोबो म्हणजे यंत्रमानव असे आपण समजत असतो आज्ञा द्यायची व त्याने ती ऐकायची . अशा या रोबोला त्याची स्वतः विचार करण्याची बुद्धी वगैरे काही नसते . त्याच्या यांत्रिक मेंदूमध्ये आधीच सर्व आज्ञावली बसवलेली असते परंतु , आता शास्त्रज्ञांनी एका सजीव यंत्रमानवाची निर्मिती केलेली आहे . त्यांना ‘ झेनोबोट्स ‘ असे नावाने संबोधले जात असे . मागील वर्षी अमेरिकी संशोधकांनी बेडकाच्या एम्ब्रायोपासून प्राप्त झालेल्या उतींचा वापर करत सिंथेटिक जीव बनवण्याची घोषणा केली होती . ही प्रयोगशाळेतील सजीवांची निर्मितीची प्रक्रिया आता पूर्ण रूपास पोहोचली आहे .https://khandeshtimes.in/

   

   या रोबो चा वापर कुठे केला जाऊ शकतो ?

   

  हा एक अत्यंत महत्त्वाचा शोध असून ‘ झेनोबोट्सचा वापर प्लास्टिकचे सूक्ष्म स्वरूपातील कण वेचून नष्ट करण्याबरोबरच कर्करोगावरील उपचारांमध्ये, जन्मदोष आणि वयोमानपरत्वे येणाच्या आजारांवर करता येणार असल्याचे कळाले आहे . – प्राध्यापक मायकल लेविन.

  Leave a Reply

  Your email address will not be published.