आयटीआय प्रवेश : अनेक विद्यार्थ्यांचा कल इलेक्ट्रिशियनकडे जास्त.

शेअर करा.

दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच आयटीआयला प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती त्यानुसार जिल्हाभरातून आत्तापर्यंत सुमारे ६ हजारांपेक्षा अधिक दाखल झाले आहेत . मंगळवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता . शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ९ ४० आहेत . यातील इलेक्ट्रिशियन वायरमन अभ्यासक्रमाला अधिक असल्याचे दिसते आहे . जिल्ह्यातील १४ शासकीय आणि ८० खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवण्यात आहे . अनेक विद्यार्थ्यांचा कल शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याकडे जास्त दिसून आला आहे

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply