आर्मी रिक्रुटिंग ऑफिस औरंगाबाद या ठिकाणी 10 वी उत्तीर्णां असणाऱ्यांना नोकरीची संधी ..

शेअर करा.

आर्मी रिक्रूटिंग ऑफिस औरंगाबाद या ठिकाण मल्टी टास्किंग स्टाफ ( माळी / मेसेंजर ) या पदांकरिता भरती निघाली आहे . यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे . अर्ज https://indianarmy.nic.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२२ आहे .

 

रिक्त पदे : 02 पदे

 

पदाचे नाव : मल्टी – टास्किंग स्टाफ .

 

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास .

 

वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे .

 

हे सुद्धा वाचा :

 

नोकरी ठिकाण : औरंगाबाद .

 

आवेदन का तरीका : ऑफलाईन .

 

आवेदन का अंतिम तारीख : 12 फेब्रुवारी 2022 .

 

आवेदन पाठवण्याचा पत्ता : आर्मी रिक्रुटिंग ऑफिस औरंगाबाद , T / 39 एसे लाईन , औरंगाबाद कॅन्ट – 431002 .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply