ई-पीक प्रकल्पात जळगाव जिल्हा नंबर १ वर.

शेअर करा.

जळगाव : शेतकन्यांना स्वतःचा घेरा स्वत : च्या मोबाइलमधून भरता यावा याकरिता सुरु करण्यात झालेल्या पीक पाहणी प्रकल्पांतर्गत महा तालुक्यांतील १४ गावांमध्ये १०० टक्के ई.पीक पाहणीचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पात जनगाव जिल्हा राज्यात आतन ठरला आहे , अशी माहिती उपजिल्हाधिकारी ( महसूल प्रशासन ) शुभांगी भारदे यांनी दिली . ‘ माझी शेती , माझा सातबारा मीच नौदविगार , माझापीकपेशवाचीवर राज्यातील शेतक – यांना स्वतचा पेरा स्वाध्या मोबाइलमधून भरता यावा याकरिता राज्य शासनाने १५ ऑगस | २० पासून ई – पीक पाहणी प्रकल्पाच्या शुरु गेला आहे . त्यानुसार जळगावजिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत मार्गदर्शनासाठी तालुक्यातील तहसीलदार , मंडळअधिकारी , तलाठी व कोतवाल यांनी यासाठी नियोजन केले व आतापर्यतसहा तालुक्यातील १४ गावांमध्ये वाट १00 तक काम पूर्ण झाले. ४२.२८ ९ शेतकयांनी भरली माहिती जळगाव जिरकार १५ ऑगस्टपासून सातेदाराने प्रत्यवाई पीकपाहणी करण्यास सुरुवात झाली . यात तलाठ्यांचा सक्रिय सहभागामुळे सुरुवातीपासूनच जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर आहे . २८ ऑगस्टमोर सर्व गावागधोई पीक पाहणी अॅप पोहोचले असून आतापर्यंत जिल्ह्यातील हजार तकयांनी है अप डाउनलोड केले आहे . जर हजार ८ ९ शेतकन्यांनी प्रत्यक्ष पीकपाहणी भरली आहे . या कामगिरीमुळे जळगाव राज्यात प्रथम मांकावर शिका असल्याचे उपजिलाधिकारी महसूल ) भारदेवांनी सांगितले.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply