एरंडोल ला एकाच कुटुंबात सापडले तीन कोरोना बाधीत रूग्ण वाचा सविस्तर बातमी.

एरंडोल , जळगाव : एकाच कुटुंबामधील आई आणि दोन मुले असे तीन जण कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत . कुटुंब प्रमुखा सोबत चार जणांना आठवड्यापासून त्रास जाणवत होता . शनिवारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती . यात ४० वर्षीय महिला व मुले पॉझिटिव्ह आढळून आले आहे . कुटुंबप्रमुखाने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोघ डोस घेतल्याने त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे कळाले आहे.

 

चाळीस वर्षीय असलेल्या महिला व त्यांची दोन मुले हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल भागांमध्ये कोरोना पॉझिटिव म्हणून आढळून आलेले आहेत. मागच्या काही दिवसांपासून संपूर्ण कुटुंबियांना याबद्दलचा त्रास होत असून त्यांनी त्यांची चाचणी करून घेतल्या नंतर कळाले की दोन मुले व व त्यांची आई हे कोरोना बाधित आहेत. परंतु कुटुंबातील प्रमुखाने covid-19 च्या दोघं लस पूर्ण केल्यामुळे यांचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published.