कंगनाला पद्मश्री आणि सोनुला टॅक्स रेड वा रे मोदी !

बॉलिवूड क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौतला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला . हा पुरस्कार मिळाल्यामुळे कंगनाच्या फॅन्सना आनंद परंतु , दुसरीकडे अनेकांनी याबाबत नाराजी दाखवली आहे . त्यामध्ये फक्त कंगनाचे विरोधक नाहीत तर सोनू सूद यांचे चाहतेदेखील आहेत . सोनूने अनेक लोकांना मदत करून देखील त्याला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही .

सोनूच्या चाहत्यांनी द्विटरवर ” वाह रे मोदी तेरा न्याय ? सोनू सूद पे की इन्कम टैक्स की रेड कंगना को दिया पद्मश्री अॅवार्ड .. ये रिश्ता क्या कहलाता है । ” या प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे . नेटकऱ्यांचे म्हणणे आहे , की कंगना फक्त सरकारचे समर्थन असते याकरिता तिला पद्मश्री पुरस्कार दिला गेला आहे . सोनूने इतक्या लोकांची मदत केली असून देखील त्याला पद्मश्री पुरस्कार द्यायला पाहिजे होता , असे त्याच्या मत आहे . “

Leave a Reply

Your email address will not be published.