कर्जाच्या जाळ्यात अडकले असाल तर हे उपाय ठरू शकतात रामबाण इलाज.

शेअर करा.

मुंबई : कर्ज घेऊन आपण घर किंवा कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो एवढेच नाही तर कर्जाच्या मदतीने आपण शिक्षण , लग्न व हवी ती गोष्ट आता विकत घेऊ शकतो . परंतु , कर्जाचे योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे अनेक वेळा आपण कर्जाच्या खोल जाळ्यामध्ये अडकतो .

 

ही तुमच्या आर्थिक व मानसिक आरोग्यासाठी चांगली गोष्ट नसते . अनेक वेळा कितीही आर्थिक नियोजन केले तरी देखील एखादी व्यक्ती कर्जाच्या सापळ्यात अडकते . ही वेळ प्रत्येका करिता अत्यंत आव्हानात्मक असते . यामुळे आपल्या आर्थिक नियोजनाचे खूप नुकसान होते . त्यामुळे या कर्जाच्या सापळ्यात अडकू नये यासाठी हे काही उपाय-

 

सर्वांत महागडे कर्ज आधी फेडा, अधिक असलेले कर्ज हे सर्वप्रथम फेडणे अत्यंत उपयोगी ठरेल.

 

​अतिरिक्त उत्पन्नाचा विचार करा, एक इन्कम सोर्स वर अवलंबून न राहता इतर इन्कम सोर्स तयार करणे ठरू शकतो रामबाण इलाज.

 

​जास्त कर्ज घेणे टाळा, शक्यतो कर्जांना घेणे टाळणे हा सर्वोत्तम उपाय मानला जाईल.

 

​प्रीपेमेंटचा पर्याय या पर्यायचा वापर करता येत असेल तर नक्की करा.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply