कारमधून गांजा तस्करीचा डाव पोलिसांनी लावला उधडून

शेअर करा.

धुळे शहरालगत महामार्गावरून गांजाची तस्करी करणाऱ्या शिरपूर येथील दोन संशयितांना पोलिसांनी पकडले असून , त्यांच्याकडून ९ ३ हजार २७० रुपये किमतीचा गांजा आणि कार जप्त केली आहे . धुळे शहरात एम . एच . १८ बी . सी . देशमुख २८३२ क्रमांकाच्या कारमधून गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती . उड्डाणपुलाजवळ रचना सापळा त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी दुपारी २.५० वाजता धुळे शहरालगत सुरत बायपास हायवेवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयाजवळील उड्डाणपुलाखाली सापळा रचून कार पकडली . त्यात ९ ३ हजार २७० रुपये किमतीचा गांजा आढळून आला पोलिसांनी गांजा आणि पाच लाख रुपये किमतीची कार जप्त केली आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply