चिठ्ठी लिहन तरुणाची आत्महत्या सासरच्या लोकंवर आरोप.

पुणे :मला व माझ्या कुटुंबीयांना सासरच्या मंडळींनी खूप त्रास देण्यात येत आहे . त्यासाठी पालकमंत्री साहेब मला न्याय द्या ,याप्रकरची सुसाइड लेटर लिहून तरुणाने काल राहत्या घरी आत्महत्या केल्याची हादरवून लावणारी घटना गोखलेनगरमध्ये दिसून आली . निखिल धोत्रे ( २८ ) असे आत्महत्या करणार्याचे नाव आहे . याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे .

त्यानंतर तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिली आहे . पोलिसांनी दिलेल्या खबरेनुसार , निखिल हा इमारतींच्या सेंटरिंगचे काम करत होता .मागच्या काही महिन्यांपासून त्याच्या पत्नीसह सासरची मंडळी निखिलला मनस्ताप देत असल्याचे सुसाइड नोटमध्ये नमूद केलेले दिसुनआले . त्याचबरोबर सासरच्यांनी त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपये घेतल्यामुळे निखिल कर्जबाजारी झाल्यामुळे तो नैराश्यात ख्खड्यात पडला होता .

सुसाइड नोटमधील मजकूर : मला व माझ्या कुटुंबाला सासरच्यांनी खूप त्रास दिला आहे . माननीय पालकमंत्री यांनी सर्वांना कठोर शिक्षा करावी . आई तू काळजी करू नकोस , माझ्या बाळाला सांभाळ , त्याची काळजी घे . अशा प्रकारे सुसाइड नोट लिहून निखिल धोत्रे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली .

Leave a Reply

Your email address will not be published.