• Tue. Aug 16th, 2022

    जळगाव अल्सरने त्रासाने घेतला दोन तरुणांची बळी.

    जळगाव : पोटाचा अल्सर या भयावह आजाराने त्रस्त रोहन इंद्रकुमार मेहता ( वय २४ , सिंधी कॉलनी , जळगाव ) व गंगाधर योगराज पाटील ( वय ४० , रा . आव्हाणे , ता.जळगाव ) या दोन तरुणांनी त्यांच्या राहत्या घरांत दोरीने गळफास घेऊन आत्महत्येची घटना रविवारी सकाळी सामोरास आली . दोन्ही तरुणांचा विवाह झाला नसून . नातेवाइकांनी दिलेल्या खबरेनुसार , रोहन हा रविवारी पहाटे उठला . तेव्हा त्यांची आई सेवा मंडळात पूजेच्या कार्यक्रम गेलेली होती व वडील इंद्रकुमार मुलचंद मेहता हे सकाळच्या वॉकला गेलेले होते . घरात कुणीच उपस्थित नसल्याची संधी पाहून रोहन याने गळफास घेतला .
     मंदिरातून आई घरी आल्यावर मुलाने गळफास घेतल्याचे आईला दिसले . कुटुंबाने मोठा आक्रोश करीत त्याला लगेच जिल्हा रुग्णालयात दाखल केले , मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले .

    Leave a Reply

    Your email address will not be published.