जळगाव जिल्ह्यात २६ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या.

शेअर करा.

जळगांव जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये पोलिस निरीक्षकांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या आहे . पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी बदलीचे काढले आहेत . शनिपेठ ठाण्याचे विठ्ठल ससे , शहर वाहतूक शाखेचे देविदास कुनगर , नियंत्रण कक्षातील किरण शिंदे , जिल्हापेठचे विलास शेंडे , सुरक्षा शाखेचे दिलीपसिंग पाटील , नियंत्रण कक्षातील लीलाधर कानडे , सायबर पोलिस ठाण्याचे बळीराम हिरे , मानव संसाधनचे अरुण धनवडे , भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे बाबासाहेब ठोंबे , भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे रामकृष्ण कुंभार , रावेरच रामदास वाकोडे , चाळीसगाव शहरचे विजयकुमार ठाकुरवाड , जामनेरचे प्रताप इंगळे , धरणगावचे अंबादास मोरे , भुसावळ बाजारपेठचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे , स्थानिक गुन्हे शाखेचे सिद्धेश्वर आखेगावकर , पिंपळगाव हरे पोलिस ठाण्याच्या नौता कायटे आदींच्या बदल्या करण्यात आल्या आहेत .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply