जळगाव येथील शिवांगी काळे हिला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार -२०२२ ची घोषणा.

शेअर करा.

जळगाव : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार -२०२२ ची घोषणा करण्यात आले आहे . यामध्ये जळगाव येथील शिवांगी काळे ( ६ वर्ष ) हिला ‘ वीरता श्रेणी’मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झालेले आहे . पंतप्रधान श्री @narendramodi यांनी ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाद्वारे शिवांगी काळे ला प्रमाणपत्र प्रदान केले आहे .

आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देशांमधील बाल शौर्य विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे . कोरोनाच्या आपत्तीमुळे हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपा घेण्यात आला .

यात जळगाव येथील शिवांगी काळे या साडेसहा वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply