नंदुरबार : रस्त्यावरच्या टपरींवर बेकायदा पेट्रोल विक्री केल्याप्रकरणी असलोद शिवारमधील दोन जणांवर कारवाई त्यांच्याकडून साडेसहा हजार रुपयांचे पेट्रोल जप्त करण्यात आलेले आहे .
शहादा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून . बायोडिझेल विक्रीप्रकरणी कारवाईच्यानंतर आता उघड्यावर पेट्रोल विक्रीविरुद्ध कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे . शहादा तालुक्यातील असलोद मलगाव रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे .
मलगाव येथील हरिशचंद्र देवजी वळवी हा टपरीच्या अडोशाला ड्रममध्ये पेट्रोल साठवून ठेवत होता हे पेट्रोल पंचनामा करून जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आहे