तारक मेहता का उल्टा चश्मा मधील टप्पू सोडणार सिरीयल

खान्देश टाईम्स न्यूज : तारक मेहता का उल्टा चष्मा ही टीव्हीवरील सध्याची अतिशय लोकप्रिय अशी मालिका आहे . सध्या टप्पूची भूमिका साकारत असणारा राज अनादकतदेखील मालिका सोडत असल्याचे स्पष्ट झालेले आहे . राज हा मालिका सोडण्याचा विचार करीत होता . याबाबत त्याचे मालिकेच्या प्रोड्युसरसोबत बोलणेही झाले आहे . परंतु , गोष्टी निष्कर्षापर्यंत पोहोचल्या अजून कळालेले नाही . राजचा प्रोडक्शन हाऊससोबत असणारा करारदेखील रिन्यू करायचा होता . प्रोडक्शन हाऊसने तो न वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे कळाले आहे . यामुळे राज अर्थात टप्पूने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असे सांगण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.