दहावी पास असणाऱ्यांना BRO GREF या पदांसाठी आहे सुवर्णसंधी.

शेअर करा.

( Border Roads Organisation General Reserve Engineer Force )BRO GREF ने व्हेईकल मेकॅनिक , मल्टी स्किल्ड वर्कर पेंटर , मल्टी स्किल्ड वर्कर ( वेटर ) , ड्रायव्हर ( ट्रांसपोर्ट मेकॅनिकल ) यासारखे पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे .

 

पात्र असणाऱ्या उमेदवारांना त्यांचे अर्ज www.bro.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सब्मिट करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . एकूण 354 रिक्त पदे BRO GREF ( Border Roads Organization General Reserve Engineer Force ) Hoff मंडळ , पुणे यांनी डिसेंबर 2021 च्या जाहिरातीमध्ये जाहीर केली आहेत .अर्ज सादर करण्याकरिता अंतिम तारीख ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत आहे .

 

पदाचे नाव : व्हेईकल मेकॅनिक , मल्टी स्किल्ड वर्कर पेंटर , मल्टी स्किल्ड वर्कर ( वेटर ) , ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ( ओजी ) .

 

> रिक्त पदे : 354 पदे .

 

>नोकरी ठिकाण : पुणे .

>अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन / ऑफलाईन .

>अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2022 .

>अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडंट जीआरईएफ सेंटर , दिघी कॅम्प , पुणे- 411 015 .

>” शैक्षणिक पात्रता ( शैक्षणिक पात्रता ) :

बहु – कुशल कामगार ( चित्रकार ) : ITI सह 10 प्लस 2 . बहु – कुशल कामगार मेस वेटर : 10 वी पास . वाहन मेकॅनिक : 10 वी , मोटार वाहन / डिझेल / हीट इंजिन किंवा समतुल्य मेकॅनिकचे प्रमाणपत्र असणे . ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ( OG ) : 10 वी , जड मोटार वाहन चालविण्याचा परवाना किंवा समतुल्य असणे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply