• Tue. Aug 16th, 2022

  दोघ भावांची मृत्यू यात्रा निघाली सोबत.

  ByKhandeshTimes

  Sep 25, 2021

  पाडळसे , ता . यावल : बामणोद या ठिकाणी दोन भावांचे गुरुवारी अगदी मोजक्या तासांच्या अंतराने निधन झाले व दोघे भावांची एक के वेडी अंत्ययात्रा काढण्यात आली . या दोघ भावांच्या वयोमान आदिल अंतर हे जवळपास आठ वर्षांचे असले तरीदेखील त्यांनी अनंताचा प्रवास एकत्रित केला .मोजून फक्त सात तासांच्या अंतरात हे भाऊ मृत्यू पावलाने बामणोदची अख्खी पंचक्रोशी डगमगली . बामणोद येथील रिटायर्ड शिक्षक जनार्दन वामन नेहेते ( ८० ) यांचे गुरुवारच रात्री ११.४५ वाजता निधन झाले . सकाळीच त्यांना अंत्यविधी करण्यात आला

  Leave a Reply

  Your email address will not be published.