• Tue. Aug 16th, 2022

  धक्कादायक : म्हसावद ते माहिजी दरम्यान तरूणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या.

  ByKhandeshTimes

  Sep 14, 2021

  जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद ते माहिजी दरम्यान एका तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडीस आली आहे .
  * सागर गणेश खडसे असे आहे मयत तरुणाचे नाव :
  या घटनेची एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . सागर गणेश खडसे ( वय २२ ) रा.दहीगाव संत ता.पाचोरा असे मयत तरुणाचे नाव आहे .
  * धावत्या रेल्वेखाली झोकून केली आत्महत्या , कारण अद्याप माहित नाही :
  याबाबत सविस्तर माहिती अशी की , सागर गणेश खडसे ( वय २२ ) रा . दहीगाव संत ता . पाचोरा या तरूणाने म्हसावद ते माहेजी रेल्वे अपलाईन खंबा क्रमांक ३ ९ ४ / १५-२२ दरम्यान धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली . आत्महत्येचे नेमके कारण होते हे मात्र कळू शकले नाही . याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .तरी पोलीस याचा पुढील तपास करीत आहे

  Leave a Reply

  Your email address will not be published.