नगर तालुक्यातील थरार : नागरिकांनी दरोडा पडतांना पाहिले, म्हणाले त्यांना आमच्या ताब्यात दया मग झाले असे !

नगर तालुक्यातील शेंडी गावात एका बँकेत दरोडा पडल्याचे माहिती गावात पसरताच घटनेच्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली . त्यांनी प्रतक्ष दरोडा पडताना पाहिले आणि नंतर जेव्हा पोलीसांनी दरोडेखोरांना पकडले तेव्हा ग्रामस्थांनी त्यांना आम्हाला त्याब्यात दया अशी मागणीही करण्यात आली परंतु नंतर कळाले की हे ग्रामसुरक्षा दलाचे प्रात्यक्षिक आहे तेव्हा ग्रामस्थांनी मोकळा श्वास घेतला . जिल्हा पोलिस दलातर्फे ठिकठिकाणी ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून अपत्तीच्या वेळी ग्रामस्थांना पोलिसांची तातडीनं मदत मिळण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. प्रात्यक्षिक सादर करत पोलिसांसह गावातील शेकडो ग्रामस्थांना संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.