नीट च्या विद्यार्थ्यांची उद्यापासून मार्गदर्शनाची तयारी सुरू.

शेअर करा.

अकोला : नीट च्या परीक्षेत चालूच झालेल्या असून , विद्यार्थ्यांना वैद्यकीय त्याचबरोबर इतर अनेक असे विविध क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या अनेक अश्या संधींची माहिती देण्यासाठी ‘ ललित ट्युटोरिअल्स’ यान तर्फे १ ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन द्वारे मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे आहे . यासाठी विद्यार्थ्यांनी तत्काळ नावनोंदणी करण्याचे आवाहन केले गेले आहे . नीट परीक्षा ही रविवार , १२ सप्टेंबर रोजी झाल्यानंतर जवळजवळ बहुतांश विद्यार्थ्यांनी आपल्या गुणांचे मूल्यांकन करून घेतले . ज्यांना मार्क्सची शाश्वती आहे , या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणारच हे नक्की आहे . परंतु ज्यांना आपल्या प्रवेशाबाबत संपूर्ण शास्वती नाही आहे , असे अनेक विद्यार्थीही आहेत . हे ऑनलाईन मार्गदर्शन सत्र रविवार , १ ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेले आहे.या सत्रात कटऑफ मार्क्स , उत्तम मासे स्कोर बोर्ड असल्यास पुढील प्रवेश प्रक्रिया ?

कमी प्रमाणात स्कोअर असल्यास कोणता मार्ग निवडावा ? रिर्टायची परत एकदा तयारी करावी की नाही ? पन्हा तयारी न करता कोणत्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब आहेत ? यासारखे अनेक प्रश्नांची उत्तरेय ऑनलाइन सत्रात देण्यात येणा आहे . या सत्राला शैक्षणिक मार्गदर्शना सर्व ज्ञान असलेले संतोष कार्ले ललित ट्युटोरिअल्सचे काळपांडे स हे मार्गदर्शन करणार आहे . ( वा.प्र . )

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply