नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम या ठिकाणे अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) पदांच्या २७५ जागांकरीता पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याकरताची अंतिम तारीख ०५ डिसेंबर २०२१ आहे . अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख १४ डिसेंबर २०२१ आहे .
पदांसाठीचा तपशील
1 इलेक्ट्रिशियन 2
2 2 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 3
6 3 फिटर 35
4 इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 15
5 मशीनिस्ट 12
6 पेंटर ( जनरल ) 10
7 R & AC मेकॅनिक 19
8 वेल्डर ( G & E ) 16
9 कारपेंटर 27
10 फाउंड्री मन 07
11 मेकॅनिक ( डीझेल ) 20
12 शीट मेटल वर्कर 34
13 पाईप फिटर 22
पदांकरिता आवश्यक पात्रता :
( i ) 50 % गुणांसह 10 वी उत्तीर्ण
( ii ) 65 % गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट :
जन्म ०१ एप्रिल २००१ ते ०१ एप्रिल २००८ दरम्यान [ SC / ST – जन्म ०१ एप्रिल १ ९९ ६ ते ०१ एप्रिल २००८ दरम्यान ]
नोकरी ठिकाण :
विशाखापट्टणम अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : The Officer in – Charge ( for Apprenticeship ) , Naval Dockyard Apprentices School , VM Naval Base S.O. , P.O. , Visakhapatnam – 530 014 , Andhra Pradesh