पक्ष्यांच्या रक्षणासाठी धावून आले VJSS टीम चे सदस्य.

शेअर करा.

वरणगाव : मध्ये काही अंतरावर असलेले दत्त डेअरी समोर काही फिरस्ती लोकांनी पक्षी वागवण्यासाठी व मोठे करून त्याना ठार मारून खाण्यासाठी आणलेले असतांना, आम्हला ही माहिती मिळाली व आम्ही सर्व वरणगाव सर्पमित्र V J S S टीम वरणगाव फ़ॉरेस्ट डिपार्टमेंट ला कळवत भैया राजभर सोप्निल मोरे ,अक्षय सोनार ,योगेश भैसे ,भूषण कोळी, बबलू कोळी. आम्ही सर्व तिथे पोहचले व ते पक्षीलवरी तितर आमच्या ताब्यात घेऊन  .

    सर्व पक्षी संख्या 4 असून त्या लोकांना पासून त्यांची सुटका करत पक्षीना त्वरित निसर्गात सोडले व आम्ही त्याच्या कडून माफी नामा मागून घेतला ,त्यानी चूक मान्य करून यापुढे वन्य प्राणी कोणतेही जवळ ठेवणार नाही किंवा त्याना विकणार नाही व त्याची छेड करणार नाही.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply