• Tue. Aug 16th, 2022

  पाळीव कुत्र्याची किंमत बघून व्हाल भयान , खान-पानाचा खर्चही १० हजारांच्या वर.

  जळगाव : विनामूल्य असातो छंद ,असे खूप वेळा ऐकण्यास मिळते त्यामध्ये जो छंद आपली सुरक्षा जपेल तर त्याकडे जास्त लक्ष वेधले जाते हे साहजिक आहे . याचप्रकारे दिवसेंदिवस खूप लोकांनकडे पाळीव कुत्रे लागल्याचे दिसून येत आहे . पाळीव कुत्र्यांमध्येही सध् विविध जातीच्या व त्यामध्ये देखील प्रशिक्षित श्वानांना जास्त पसंती आहे . विदेशी जातीतील कुत्र्यांची मागणी जास्त असून त्यांची किंमतही पाहिली तर ती लाखो मध्ये आहे . एवढेच नव्हे तर त्यांचा खर्चही महिन्याला १० हजाराच्या आसपास होतो . परंतु असे असुन देखील अनेक जण कुत्रे पाळण्याचा छंद पाळतात .

   

  वाढत्या चोरीच्या घटना तसेच घरातील सर्वांची सुरक्षा याचा विचार करता खूप लोकांच्या घरासमोर श्वान बांधलेले आढळतात . उच्च मध्यम वर्गीय , श्रीमंतांकडे तर याचे प्रमाण जास्त वाढले आहे .

   

  यामध्ये यांचा समावेश होतो

  *जर्मन शेफर्ड : १८,०००

  *लॅब्रोडॉर : १५,०००

  *डॉबरमॅन : १४,०००

  *पग : १७,०००

  Leave a Reply

  Your email address will not be published.