पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याच्या इशारा.

राज्यात अजून पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे . १८ ते २२ नोव्हेंबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता सांगण्यात आले असून कोकण , मध्य महाराष्ट्र , संलग्न मराठवाड्यातसह मुंबई , ठाणे सोबत राज्यातील काही ठिकाणी राज्यात हलक्या पावसाचीही शक्यता IMD ने वर्तवली आहे .

दरम्यान , पुढील चार दिवसामध्ये आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा दिला आहे . तर गुरुवारी मध्यरात्री काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला . सध्या अरबी समुद्रात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र त्याचबरोबर राज्यात प्रवेश करणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्यात पावसाची शक्यता असल्याचे म्हटलं आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.