पुष्पातील O Antava साठी नोर होती पहिली पसंती .

शेअर करा.

खान्देश टाईम्स न्युज : मागिल दोन महिन्यांपासून सोशल मीडियावर एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे आणि तो म्हणजे पुष्पा . या चित्रपटामधिल गाणीदेखील खासकरून गाजली . त्यातील एक गाणं म्हणजे O Antava . या आयटम साँगमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू झळकली आहे .

मात्र , या गाण्यापूर्वी नोरा फतेहीला या गाण्याची ऑफर देण्यात आलेली होती . विशेष म्हणजे या गाण्याकरीता तिने तगडं मानधनदेखील घेतल्याचं सांगण्यात येतं आहे . परंतु , तिच्या अधि हे गाणं बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेला देखील ऑफर करण्यात आलं होतं . परंतु , मोठ्या मानधनाच्या अपेक्षेमुळे नोराने हे गाणं करण्यास नकार दिला .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply