• Tue. Aug 16th, 2022

  पूजान केला खुलासा ९७ वेळा झाले आहेत किसिंग सीन

  खान्देश टाईम्स न्यूज : अभिनेता प्रभासचा सुपर फेमस चित्रपट ‘ राधे श्याम ट्रेलर रिलीज झालेला आहे . या चित्रपटात प्रभासबरोबर अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे .

  या चित्रपटात पूजा हेगडेनं प्रभाससोबत बोल्ड स्वरूपाचे सीन शूट केले असून दोघांच्या इंटिमेट सीनचा फोटो हा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे . या फोटोमध्ये दोघांची लव्हस्टोरी बघण्यास मिळणार आहे . ट्रेलरमध्ये पाहायला मिळते की , प्रेरणा विक्रम म्हणजेच फिल्ममधील प्रभास आणि पूजा एकमेकांसोबतचे किसिंग सीन मोजतात . त्यावेळी ९ ७ किसिंग सीन असल्याचे समोर आले आहे .

  परंतु , हा चित्रपटाचा केवळ एक संवादच आहे , हे राधे श्याम पाहिल्यानंतरच समजेल , यात किती किसिंग सीन आहेत .

  Leave a Reply

  Your email address will not be published.