• Tue. Aug 16th, 2022

  पेट्रोल, डीझेल या सोबत आता कपडे सुध्दा महाग होणार फक्त या कारणामुळे.

  ByKhandeshTimes

  Nov 24, 2021

  जानेवारी 2022 पासून सरकारने तयार कपडे , कापड आणि फुटवेअर यांसारख्या तयार उत्पादनांवरील जीएसटी दर 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत . केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने ( CBIC ) 18 नोव्हेंबर रोजी एक अधिसूचना जारी करून यासंदर्भात माहिती दिली आहे .

  जानेवारी 2022 पासून कापडावरील जीएसटी दर 5 टक्के ते 12 टक्के असेल . त्याचप्रमाणे कोणत्याही किमतीच्या तयार कपड्यांवरील जीएसटीचा दरही १२ टक्के असेल . तुम्हाला सांगतो की , याआधी 1000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कपड्यांवर 5 टक्के जीएसटी लावला जात होता .

  Leave a Reply

  Your email address will not be published.