पोलडांसवर आली युवराजची कमेंट बघा काय घडले.

मोहब्बते ‘ चित्रपटासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री किम शर्मा सतत कोणत्या ना कोणत्या आयुष्यात अनेक रिलेशनशिप , ब्रेकअप झाले झालेत. यामुळे नेहमी या गोष्टींची चर्चा सोशल मीडियावर दिसून येते . किम लिएंडर पेससोबत असलेल्या संबंधात ती चर्चेत चक्रात आली होती.तर आत्ता एक्स बॉयफ्रेंड युवराज सिंगमुळे चर्चेत आली आहे . किम एक बोल्ड व बिनधास्त फिल्म स्टार म्हणून ओळखली जाते . तीने नुकताच आपल्याइन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे . यात ती पोल डान्स सादर करतांना दिसून येत आहे . या व्हिडीओ मुळे किमला खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.मात्र एका कमेंटची सर्वत चर्चा होत आहे . ही कमेंट मुलता ,भारतीय क्रिकेटर आणि किमचा 3 वर्ष असणार्‍या रिलेशनशिपमध्ये असणारा X-boyfriend युवराज सिंगची . युवराज सिंगने हिडीओवर हास्यास्पद अशी कमेंट केली आहे . कमेंट करते युवराजने म्हणतात कि . वाह.काय सूर आहे . मॅडम कोणतं गाणं गात आहात ? ‘ युवराजच्या या मजेशीर कमेंटने सर्वांचे ध्यान ओडलेआहेत .

Leave a Reply

Your email address will not be published.