प्रदीपचा झाला १.६५ कोटीत योद्धासोबतचा करार : कबड्डी

शेअर करा.

मुंबई । आगामी ८ व्या सत्राच्या प्रो कबड्डी लीगसाठी सध्या प्लेयरस्ची लिलाव प्रक्रिया सुरू आहे . त्यामध्ये मंगळवारी प्रदीप नारवालने सर्वांचे लक्ष वेधून घेतले . ३० लाखांची किंमत असलेल्या प्रदीपवर लिलावाच्या शेवटच्या दिवशी मोठी बोली लागली . यूपी योद्धा संघाने प्रदीपवर विक्रमी १.६५ कोटी रुपयांची बोली लावली . यातूनच प्रदीपने आता ६ व्या सत्रात मोनू गोयतला मिळालेल्या १.५१ कोटींच्या बोलीचा रेकॉर्ड ब्रेक केला . हरियाणा स्टिलर्सने ही बोली लावली होती .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply