प्रियांका चोप्रा , लाज विकून खाल्ली का ?

बॉलिवूड ची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या बॉलीवूडपासून दूर आहे , पण म्हणून चर्चा कमी झाली नाही.या ना त्या कारणाने प्रियांका सतत चर्चेता असते.सध्या प्रियांका लंडनमध्ये तिच्या हॉलिवूड सिनेमाचं शूटिंग करतेय.तूर्तास मात्र प्रियांका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.होय , इन्स्टाग्रामवर तिने एक फोटो शेअर केला आहे.हा फोटो तिच्या काही चाहत्यांना आवडला आहे . पण काहींनी मात्र यावरून प्रियांकाला चांगलंच ट्रोल केलंय . असे फोटो शेअर करायला लाज वाटत नाही का , अशा आशयाच्या अनेक कमेंटस् या फोटोवर पाहायला मिळताहेत . या फोटोत प्रियांका निक जोनाससोबत आहे . बिकिनी घातलेली प्रियांका झोपलेली आहे . हा फोटो शेअर करताना प्रियांकाने स्वत : ला सॅक्स म्हटले आहे . यावरून तिला खूप ट्रोल करण्यात आहे

Leave a Reply

Your email address will not be published.