फक्त जळगावात झालंय 100% नळ जोडणी, इतर क्षेत्राचे काय हा मोठा प्रश्न ?

शेअर करा.

हिंगोली: जलजीवन मिशनअंतर्गत हरेक घरी नळजोडणीद्वारे पाणी पुरवण्यात येणार असले , तरीही राज्यात ४६ लाख ग्रामीण कुटुंबांकडे अद्याप नळजोडणी नसल्याचे समोर येत आहे .

राज्यात जळगाव हा १०० टक्के नळजोडणी देणारा असा एकमेव जिल्हा आहे राज्यात ४० हजार ४ ९ खेड्यांमध्ये या योजनेत नवी नळयोजना अथवा जुन्या योजनेचे बळकटीकरण करण्यात येणार आहे .

 

राज्यांमधील ११ हजार १५८ गावांमध्ये टक्के घरी नळजोडणी दिलेली आहे . ४ हजार ४१५ गावांत योजनांची कामे प्रगतीच्या मार्गावर आहेत . तर २४ हजार ९ २२ गावांत अजून देखील कामाचा आत्ता पत्ता नाही .

 

१०० राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकत्रित मिळून १.४६ कोटी कुटुंबांना नळजोडणी नव्याने देण्याचे उद्दिष्ट आहे . यापैकी १ घरी सुरुवातीची किंवा दिलेली नळजोडणी असल्याचे शासनास आढळून आले . यामध्ये जळगाव जालना , धुळे , नागपूर , वर्धा , सोलापूर , बुलडाणा ,कोल्हापूर , लातूर , सातारा , रायगड , नाशिक व अमरावती या जिल्ह्यांमध्ये ७५ टक्क्याहून जास्त कुटुंबांकडे नळजोडणी आहे . २०२४ पर्यंत प्रत्येक घरी नळजोडणी असावी ,हे केंद्र शासनाचेउद्दिष्ट आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply