बनावट मेलपासून सावध राहण्याचा नंदुरबार पोलिसांचा जनतेला इशारा.

शेअर करा.

नंदुरबार : समाजमाध्यमातून होणारी फसवणुकीचे प्रकार वाढलेले असतांना आता ई – मेलद्वारे देखील फसवणूक केली जात असल्याचे चित्र आहे . लॉटरी लागल्याचे मेल आल्यावर सामान्य माणूस सहज मेल ओपन करतो आणि तेथेच फसतो . आणि परिणाम स्वरूपी त्यांचे बरेच नुकसान होते . काही घटनांची नोंद होते तर काही घटनांबाबत संबधितांची उदासिनता दिसून येते . जिल्हात देखील अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाली असून तकारी सायबर सेलकडे आल्या आहेत . त्यामुळे बनावट मेलपासून सावध राहण्याचा इशारा यापूर्वीच नंदुरबार पोलिसांच्या सायबर सेलने दिलेला आहे

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply