यूजी – पीजी , एमबीए साठी गूगल लर्निंग :
यूजी , पीजी व एमबीए विद्यार्थ्यांसाठी गूगल अनेक इंटर्नशिप प्रोग्राम्स यांच्या ऑफर करत आहे सॉफ्टवेयर , मैकेनिकल , हार्डवेयर इंजीनियरिंग , लीगल , यूजर एक्सपीरियंस , एमबीए , एसोसिएट प्रॉडक्ट मैनेजमेंट यांच्याशी निगडित इंटर्नशिप प्रोग्राम्स राबवले जात आहे यावेळी अनेक इंटर्नशिप प्रोग्राम्स साठी आवेदन प्रक्रिया सुरू आहे ( या वेबसाईटवर बघा )https://careers.google.com
10 ते 16 सप्तासाठी होतात नासामध्ये इंटर्नशिप:
नासा मध्ये इंटर्नशिप आणि फैलोशिप प्रोग्राम साठी दहावीत ते युजी पर्यंतच्या विद्यार्थी आवेदन करू शकतात इंटर्नशिपसाठी नासा मध्ये तीन सेकशन आहे इंटर्नशिप प्रोग्राम हा 10 ते 16 सप्ताहासाठी होतात, जानेवारी ते डिसेंबर पर्यंत तीन सेशन मध्ये पूर्ण होतात विस्तृत माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या https://intern.nasa.gov
सेल्स कॅरिअर व कंटेंट राइटिंग साठी निवडू शकतात ॲमेझॉन :
ॲमेझॉन इंर्टर हे विविध प्रकाराचे असतात हे प्रोजेक्ट्स साठी काम करतात जसे कस्टंबर – फेसिंग कंटेंट राइटिंग , प्राइम प्राइसिंग लॉन्च , वेबसाइट साठी नवे फीचर तयार करणे इत्यादी , येथे ग्रेजुएट रिसर्च कॅरिअर्स , फाइनेंस लीडरशिप डेवलपमेंट प्रोग्राम , कॅरिअर इन सेल्स असे इतर इंटर्नशिप प्रोगाम्स ऑफर केले जातात अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या https://www.amazon.jobs/ en / teams / internships – for – students