अमळनेर : तालुक्यातील अनेक भागात सोमवारच्या मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस झाल्याने बोरी नदीला प्रचंडा असा पूरआलेला दिसून येतात. सध्याच्या वर्षी जवळपास एक ते दिड महिन्यापासून बारी नदी कमी जास्त प्रमाणात वहात असल्याचा नजारा पहायला मिळत आहे .अनेक वर्षानंतर ही परिस्थिती येथे पाहण्यास मिळत आहे . नदीचा पुराच्या दर्शनासाठी सकाळीच शहरातील अनेकांनी तुला वर जाण्याचे प्लॅन बनवले आहेत.पावसाने अनेक भागातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे .
Home » बोरी नदी झाली जलमय,नदीमध्ये पुराचे थैमान