भुसावळात आता गुन्हेगारांवर राहणार ड्रोनची करडी नजर.

शेअर करा.

भुसावळ मध्ये या वेळेस गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे गुन्हेगारांवर ड्रोनने नजर ठेवली जाणार असून , शहरात सण-उत्सव शांततेत पार पडावेत , तसेच समाजकंटकांवर वचक राहावा या दृष्टिकोनातून मंगळवारी रात्री १० ते बुधवारी पहाटे पहाटे वाजेपर्यंत भुसावळ शहरामध्ये पोलीस विभागाकडून ‘ऑल आउट ‘ ऑपरेशन राबविण्यात आले . शहरातील विविध भागांत पोलिसांनी ही मोहीम राबवत गुन्हेगारांची तपासणी केली . पोलिसांनी अचानक राबविलेल्या या ऑल आउट मोहिमेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली . यात शहरातील सर्व १८ तडीपार असलेल्यांची तपासणी करण्यात आली . या कारवाई मुळे गुन्हेगारीवर वचक बसणार आहे.

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply