भुसावळ या ठिकाणी मध्य रेल्वेत भरती ; २४२२ पदे ; १० वी पास ; आजच करा अर्ज.

शेअर करा.

Khandeshtimes News: मध्य रेल्वेची भरती याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून मुंबई , भुसावळ , पुणे , नागपूर , सोलापूर या ठिकाणी या जागा भरण्यात येणार आहेत . मध्य रेल्वे ( सेंट्रल रेल्वे – रेल्वे रिक्रूटमेंट सेल मुंबई ) विविध ट्रेडमधील ट्रेनी असणाऱ्यासाठी पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर करते .

पात्र असलेल्या उमेदवारांना त्यांचे अर्ज https://cr.indianrailways.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत . जानेवारी २०२२ च्या जाहिरातीत सेंट्रल रेल्वे ( मध्य रेल्वे मुंबई विभाग ) भर्ती बोर्ड , मुंबई द्वारे एकूण २४२२ इतकी रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे . अर्ज सादर करण्याची अंतिम हि तारीख १६ फेब्रुवारी २०२२ आहे .

 

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवारांच्या ( अप्रेंटिस ) .

 

रिक्त पदे : 2422 पदे .

 

शैक्षणिक पात्रता : 50 % गुणांसह 10 वी उत्तीर्ण . संबंधित ट्रेड मध्ये NCVT ( फिटर / वेल्डर / कारपेंटर / पेंटर / टेलर / इलेक्ट्रिशियन / मशीनिस्ट / PASAA / मेकॅनिक डिझेल / लॅब असिस्टंट / टर्नर / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / शीट मेटल वर्कर / विंडर / MMTM / टूल & डाय मेकर / मेकॅनिक मोटर वेहिकल / IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स ) .

 

वयोमर्यादा : 17 जानेवारी 2022 रोजी 15 वर्षे ते 24 वर्षे .

 

अर्ज शुल्क : रु . 100 / – ( SC / ST / PWD / महिलाः फी नाही ) .

 

नोकरी ठिकाण : मुंबई , भुसावळ , पुणे , नागपूर , सोलापूर .

 

आवेदन का तरीका : ऑनलाइन .

 

आवेदन का अंतिम तारीख : 16 फेब्रुवारी

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply