महाराष्ट्र नागरी मिशन , स्वच्छ महाराष्ट्र अभियान भरती २०२१ ४१३ पदे उपलब्ध.

खान्देश टाईम्स न्यूज : महाराष्ट्र अर्बन डेव्हलपमेंट मिशन ( स्वच्छ महाराष्ट्र मिशन )याने शहर समन्वयक , विभागीय तांत्रिक तज्ञ यासारख्या पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्याकरीता नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे . पात्र असणाऱ्या उमेदवारांना www.smmurban.com या संकेतस्थळावर त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . महाराष्ट्र नागरी विकास अभियान भर्ती मंडळ , महाराष्ट्र द्वारे नोव्हेंबर 2020 च्या जाहिरातीत एकूण रित्या 413 रिक्त अशी पदे जाहीर केली आहेत . अर्ज सादर करण्याकरताची शेवटची तारीख शहर समन्वयक पदांसाठी 21 नोव्हेंबर 2021 व विभागीय पदांकरीता 29 नोव्हेंबर 2021 ही आहे .

 

महाराष्ट्र नागरी मिशन , स्वच्छ महाराष्ट्र अभियान भरती २०२१-

 

पदाचे नाव : 

शहर समन्वयक , विभागीय तांत्रिक तज्ञ .

 

​रिक्त पदे : 413 पदे .

 

​नोकरी ठिकाण :

मुंबई , कोकण विभाग , औरंगाबाद विभाग .

 

​→ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन .

→ अर्ज करण्याची अंतिम तारीख : शहर समन्वयक पदांसाठी 21 नोव्हेंबर 2021 व विभागीय तांत्रिक तज्ञ पदांसाठी 29 नोव्हेंबर 2021 .

Leave a Reply

Your email address will not be published.