माझ्या घटस्फोटाच्या गोष्टी या अफवाच !

शेअर करा.

नागा चैतन्य आणि त्याची पत्नी अभिनेत्री समांथा अक्किनेनी हे अतिशय लोकप्रिय कपल आहेत. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य सतत चर्चेत असतो.

पण समांथाने तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून अडनाव काढल्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात आता समांथाला एका मुलाखतीमध्ये याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.समांथाने नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे . मी या सर्व अफवांवर आणि चर्चावर तेव्हाच बोलेन जेव्हा मला योग्य वाटेल . असे समांथा म्हणाली .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply