• Tue. Aug 16th, 2022

  मुंबईत इमारतीला लागली भीषण अशी आग , सातवा मजल्याची झाली राखरांगोळी ,एक जवान जखमी.

  मुंबईत: बोरिवली याठिकाणी रहिवासी बिल्डिंगच्या ७ व्या मजल्यावर भयानक अशी आग लागली आहे . बोरिवली पश्चिमेकडील गांजावाला लेन भागात गांजावाला रेसिडन्सी इमारतीच्या ७ व्या फ्लोवरवर आग भडकली असून अग्नीशमन दलाच्या २-४ गाड्या घटनेच्या ठिकाणी दाखल झाल्या आहेत .

   

  बिल्डिंगच्या ७ वा मजला पूर्णपणे जळून राख झाला आहे . अग्नीशमन दलाकडून आगेवर नियंत्रण प्रप्त करण्यासाठीचे प्रयत्न चालू असताना अग्नीशमन दलाचा एक जवान जखमी झाल्याचे कळाले आहे .जखमी जवानाला शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेन्यात आले आसून . त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी कळवली आहे .

  Leave a Reply

  Your email address will not be published.