मृतदेह आढळला विहिरीत जाच-पडताळणीत समजले बेपत्ता महिलेचा मृतदेह.

धुळे : तालुक्यातील वार गावातून लापता झालेल्या एका ४० वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह गावातल्या विहिरीत तरंगताना आढळून आला . याप्रकरणा वरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून .

भारती संदीप पाटील ( ४० ) असे बेपत्ता विवाहितेचे नाव आहे, ही विवाहिता १४ सप्टेंबरच्या रोजी दुपार पहारा पासून बेपत्ता होती . तिचा शोध सुरू असतानाच रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील एका विहिरीत तिचा मृतदे तरंगताना असताना दिसून आला . ग्रामस्थांच सहाय्याने मृतदेह विहिरीबाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच रुग्णालयात नेण्यात आला .

Leave a Reply

Your email address will not be published.