यूपीएससीच्या परीक्षेत देशातून मिळवला ४७६ वा क्रमांक आईवडील करतात शिवणकाम

शेअर करा.

कामरगाव : केंद्रीय लोकसेवा आयोगाने(UPSC) आयोजन केलेल्या परीक्षेचा निकाल हा शुक्रवारी , २३ सप्टेंबरला जाहीर करण्यात आला होता. यामध्ये कारंजा तालुक्यातील लाडेगाव या ठिकाणी शिवणकाम करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलाने एक उंच भरारी घेतली आहे . प्रणव ठाकरे याने परीक्षेत ४७६ वा स्थान प्राप्त करून कामरगावचे नव्हे ; तर त्याच बरोबर कारंजा तालुक्यातील शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे . या परीक्षेत संपूर्ण देशातून ४ लाख ८२ हजार ७७० विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते .

विदर्भा मधील ७६१ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे . या परीक्षेमध्ये उत्तीर्ण अशा विद्यार्थ्यांच्या जानेवारी , २०२१ यामध्ये लेखी तसेच सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये इंटरव्यू घेण्यात आली . कारंजा तालुक्यातील लाडेगाव या ठिकाणी राहणारे प्रणव ठाकरे याने देशात ४७६ वी रैंक प्राप्त केले आहे . प्रणवचे प्राथमिक शिक्षण हे लाडेगाव आणि कामरगाव येथील जि.प. शाळेत पूर्ण केले व त्यानंतर , त्याने कारंजा येथे विद्याभारती या महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply