• Tue. Aug 16th, 2022

  रस्त्यावर झाला पैशांचा जोरदार पाऊस, वाचा संपूर्ण बातमी.

  ByKhandeshTimes

  Nov 22, 2021

  कॅलिफोर्निया : मोठी रोख रक्कम घेऊन जात असणार्‍या चिलखती वाहनामधील पैशांच्या काही पिशव्या शुक्रवारी खाली पडून त्यामधील नोटा या हवेत उडाल्या आणि रस्त्यावर पसरल्या . त्या नोटा गोळा करण्याकरीता इतर वाहनचालकांची एकच झुंबड उडाली .

   

  दक्षिण कॅलिफोर्नियामधील फ्रीवेवर शुक्रवारला ही घटना घडल्याचे कळाले आहे . परंतु , यामधील अनेक लोकांनी सरकारी यंत्रणेला पैसे परत केले आहेत . वाहनांमधून खाली पडलेल्या बॅगांमधून रस्त्यांवर सर्वत्र पसरलेल्या रोख रकमेत एक आणि त्याच बरोबर तीस डॉलरच्या नोटांचे मोठे प्रमाण उपलब्ध होत्या. प्राप्त झालेले हे पैसे काहीजण आनंदाने हवेत परत उडवीत होते . डेमी बॅग्बी या महिलेने या घटनेबाबत चा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल केला आहे . या महिलेने नुसार , रस्त्यावर पडलेल्या नोटा गोळा करण्याकरिता फ्रीवेवर अनेक जणांनी आपल्या गाड्या थांबविल्या होत्या . या नोटा मिळाल्यानंतर वाहनचालकांना खूप आनंद देखील झाला होता . फ्रीवेवर या घटनेत प्राप्त झालेल्या नोटा वाहनचालकांनी सरकारकडे परत कराव्यात असे आवाहन अमेरिकी सरकारने केलेले आहे.

  Leave a Reply

  Your email address will not be published.