राज्यात सक्रिय करोना रुग्ण संख्या ४७ , ९ १ ९.

मुंबई : शनिवारी राज्यात ३.३ ९ १ नवीन रुग्णांचे निदान झाल्याचे दिसून आले तर ८० कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंदणी झाल्याचे दिसून आले . राज्यात ४७ , ९ १ ९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत ही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे . दिवसातून ३,८४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत ६३,२८,५६१ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविले आहे . यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९ ७.० ९ टक्के झाल्याचे दिसते . सध्यातरी राज्यातील मृत्यूदर हा २.१२ टक्के इतका आहे . आजपर्यंत आलेल्या तपासण्या ५,६८,७४,४ ९ १.

Leave a Reply

Your email address will not be published.