• Tue. Aug 16th, 2022

  रेल्वे स्टेशन वरच महिलेची प्रसुती.

  ByKhandeshTimes

  Aug 29, 2021
  भुसावळ : गाडीने रेल्वे स्टेशन सोडताच सुंदरी रामसुमेर ( वय २८ , रा . शौरतगढ़ उत्तरप्रदेश ) या महिलेला तीन प्रसूती वेदना होऊ लागल्यानंतर , गाडीतील प्रवाशानी प्रसंगावधान दाखवित गाडीची चैन ओढून गाडी थांबविली.मात्र , खाली उतरविण्याच्या आधीच महिलेने रेल्वे गाडीतच कन्येला जन्म दिल्याची घटना भुसावळ रेल्वे स्टेशनवर शनिवारी सकाळी घडली . महिलेला साडी व दुपारच्या जेवणाची व्यवस्था करीत भुसावळ नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केले . रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनसार..संदरी रामसमेरआपल्या काकू विमलाबाई रा.शौरतगढ , उत्तरप्रदेश ) यांच्यासोबत गोरखपुर सुपरफास्ट एक्सप्रेस ( गाडी क्रमांक 04०६५ ) ने सोहरागड हुन पनवेलला आपल्या पलीकडे जात होत्या या गाडीतील एस – वनडब्यातुन प्रवास करीत असताना साडेनऊ वाजता ही गाडी भुसावळ स्टेशनला आली . भुसावळला दहा मिनिटे थांबल्यानंतरही ही गाडी पुन्हा पनवेलच्या मार्गाने खाना व्हायलासुरूवात झाली . मात्र , गाड़ी स्टेशनमधून बाहेर पडताना महिलेला तीन वेदना सुरु झाल्या . यावेळी डब्यातील प्रवाशांनी गाडीचे चैन औढून गाडी थांबविली .

  Leave a Reply

  Your email address will not be published.