विकीच्या भावाने केला खुलासा.

शेअर करा.

विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या अफेयर्स तसेच साखरपुड्याच्या चर्चा होता आहेत. परंतु नंतर विकी कौशलच्या घरच्यांनी या चर्चाना फेटाळून लावलं होत . आता विकी कौशलच्या भाऊ सनी कौशलने याचा खुलासा केला आहे . विकी घरी परत आल्यावरच आई – वडिलांनी त्याला म्हटलं , अरे यार तुझा साखरपुडा पार पडलाय, काही मिठाई आणणार की नाही.यावर विकी चे उत्तर असे होते , ‘ जितका खरा साखरपुडा आहे मिठाईसुद्धा तितकीच खरी असणार .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply